भारत माझा देश आहे हा सिनेमा ६ मे ला आपल्या भेटीला येतोय. राजवीर आणि देवांशी या बालकलाकारांकडून शूटदरम्यानचे काहीधमाल किस्से जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Cameramen: Farhan Dhamaskar, Video Editor: Omkar Ingale